लोकपर्व न्यूज नेटवर्क
"वाचन संकल्प महाराष्ट्राचा... लेखन संकल्प चळे गावचा.."
या अभियानांतर्गत सिद्धनाथ सार्वजनिक वाचनालय चळे, ता. पंढरपूर आयोजित हस्तक्षर स्पर्धेत श्री दर्लिंग प्रशाला व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थी.
पंढरपूर तालुक्यातील सिद्धनाथ सार्वजनिक मुक्त वाचनालयाच्या वतीने दिनांक १ ते १५ जानेवारी या "वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियाना" अंतर्गत दिनांक ११ जानेवारी रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हे अभियान घेण्यात आले त्याचबरोबर या अभियानाला जोडूनच लेखन संकल्प चळेगावचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम ( हस्ताक्षर स्पर्धा) घेण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत श्री दर्लिंग विद्यामंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय चळे या संस्थेतील सुमारे ३९७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी२९ विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गांतर्गत प्रथम व द्वितीय असे क्रमांक पटकावले. क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा... लेखन संकल्प चळेगावचा...!
या अभियानातर्गत घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे.
दहावी अ - कु. प्राची प्रशांत मोरे (प्रथम) द्वितीय विभागून कु. चंचल हनुमंत भुसणर व कु.भारती सिकंदर मोरे.
दहावी ब - कु. श्रेया श्रीकांत बनसोडे (प्रथम), द्वितीय विभागून मंथन सदाशिव गायकवाड व प्रणव नवनाथ कांबळे
नववी अ - कु. सृष्टी बालाजी वाघमोडे, द्वितीय कु. भक्ती कल्याण मोरे.
नववी ब - कु. संजना आप्पासो कांबळे (प्रथम) द्वितीय कु. राधिका रामहरी शिखरे.
आठवी अ - कु. प्रेरणा दयानंद देवळे, कु. माहेश्वरी कुंडलिक कुंभार ( प्रथम), द्वितीय कु. नेहारीका नंदकुमार सटाले, शुभम समाधान गायकवाड ( द्वितीय) , उत्तेजनार्थ कु. त्रिशा धनाजी मोरे.
आठवी ब - कु. प्रणाली सचिन काळे ( प्रथम) द्वितीय कु. हर्षदा अण्णा शिखरे.
सातवी अ - कु. श्रेया अमोल रणवरे ( प्रथम), द्वितीय कु. अनुश्री रंजीत सोनटक्के.
सातवी ब - रविराज नवनाथ वाघमारे (प्रथम), द्वितीय अतिश दिनेश आडगळे.
सहावी अ - कु. सुरमई नितीन मोरे ( प्रथम) , द्वितीय कु. स्नेहल महेश खिलारे.
सहावी ब - कु. भक्ती राहुल जावीर (प्रथम), द्वितीय कु. देवयानी नेताजी वाघमारे.
पाचवी अ - सयाजी तानाजी पवार (प्रथम), द्वितीय आदित्य अमोल रणवरे.
पाचवी ब - कु. वैष्णवी धनाजी वाघमारे (प्रथम) द्वितीय कु. राजनंदिनी नाना गोवे.
वरील सर्व विद्यार्थ्यांना क्रमांका नुसार बक्षीस व प्रमाणपत्र मिळणार असून त्याचबरोबर स्पर्धेतील सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे या सर्व विद्यार्थ्यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या प्रशालेतील शिवजयंती जन्मोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारावे,
त्याचबरोबर विशेषतः दहावीतील विद्यार्थ्यांनी ही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमात सहभाग नोंदवून प्रमाणपत्र स्विकारावे असे आव्हान श्री दर्लिंग प्रशाला व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धनाथ सार्वजनिक मुक्त वचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments