LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्रीकृष्ण ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

दि. १७/०१/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क 
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील बळीराम दादा बनसोडे संस्थापक असलेल्या श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष विविध उपक्रमाने साजरे करण्यात आले. प्रसिद्ध निवेदिका अनिता हिच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

      मकर संक्रांती सणानिमित्त महिलांसाठी संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ, खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. 

सहभागी सर्व महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराम बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या व श्रीकृष्ण महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी,  विद्यार्थिनींनी परीश्रम घेतले.
या कार्यक्रमास चळे गावातील महिला सदस्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.


सौजन्य 

Post a Comment

0 Comments