LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत दामाजी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव गणपाटील,व्हा.चेअरमनपदी रावजी कांबळे

दि. ०४/०९/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-  श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मंगळवेढा या संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव गणपाटील, तर व्हाईस चेअरमनपदी रावजी कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. 
    नवनिर्वाचित चेअरमन मा. शिवाजीराव गणपाटील
     नवनिर्वाचित व्हा. चेअरमन  रावजी कांबळे 


संचालक मंडळाची सभा अध्याशी अधिकारी सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, सदर सभेत नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन आणि मागील चेअरमन विष्णू असबे, व्हा. चेअरमन धनाजी नागणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक संघाचे नेते संजय चेळेकर, सल्लागार कांताराम बाबर ,तालुका अध्यक्ष संभाजी ताणगावडे ,सरचिटणीस राजेंद्र केदार, कोषाध्यक्ष सखाराम सावंत संचालक धनाजी जगदाळे, धर्मराज जाधव, गौतम दोडके प्रदीप यादव, चंद्रकांत माने, शिवाजी नकाते, रामचंद्र दोलतडे भीमाशंकर तोडकरी, अनिता भिंगे, सुनीता काकडे, शिवानंद कोळी, विलास जाधव, उपाध्यक्ष गोपाळ लेंडवे, परमेश्वर गायकवाड, औदुंबर कुंभार, राजाराम पाटील, गंगाराम चव्हाण, सिद्राया लोणी, महालिंगराया कोळी, तालुका सोसायटीचे संचालक काशिनाथ लिगाडे, लेखापरीक्षक इंद्रजीत चव्हाण उपस्थित होते सचिव मोहन लेंडवे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments