दिनांक २१/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
या अभ्यास दौऱ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक धोरणाची, अभ्यासक्रमाची माहिती वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण बदल यांची माहिती सविस्तरपणे घेऊन या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यास दौऱ्याप्रसंगी अभ्यास करून राज्याच्या शैक्षणिक धोरणाला लागू पडतील अशा योग्य शैक्षणिक शिफारसी बदलासह सुचवण्याची महत्त्वाचे काम या समितीला करावे लागणार आहे.
ह्या आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणी समितीत ५० जणांचे सदस्य मंडळ आहे या सदस्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक ,माध्यमिक शिक्षक, अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे.
या समितीतील सदस्य
१)पंकज चंद्रकांत दर्शन, २)फैयाज खान खाजाभाई पठाण, ३)वंदना रमेश चव्हाण,४) खजोने श्रीकांत किसनराव, ५)गावडे अंकुश जगन ६)कोलेकर विजयकुमार सुदामराव ७) सानप सविता राधाकिसन, ८)खेडकर जया गहिनीनाथ, ९) खर्चे अनिल रामभाऊ,१०) खणके विजय मारोती,११) कलांबे राहुल लहानूजी,१२) राऊत मीनाक्षी प्रमोद, १३)सोनवणे स्वती प्रकाश १४),भोसले बालाजी केशवराव,१५) काझी जुबेर अख्तर शकीरुद्दीनु, १६)चौधरी वर्षा दादाजी,१७) गौतम नरेंद्रकुमार नथुलाल १८)अमृतकर नरेंद्र कृष्णाजी,१९) घोडके प्रदीप नागोराव, २०) उडाले शिवाजी नारायणराव २१) पाटील,अशोक बालू, २२)प्रवीण भीमराव कांबळे २३)लोहारे नागेश अशोकराव, २४)स्वामी अंजली श्रीकांत,२५) मूर्तिकर ज्योती नागोराव, २६)डीगोरे गुरुदास गणपतजी,२७) वसे सपना प्रशांत २८)ढगे रवी बालाजीराव, २९)चौधरी नितीन पांडुरंग, ३०)घरते किरण भिला, ३१)गायकवाड गोरख अशोक, ३२)पवार राकेश नानाजी३३) गाडेकर प्रशांत नामदेव,३४) भोईर रतिश अनंता, ३५)चौधरी अर्चना अविनाश,३६) जाधव भालचंद्र माणिकराव, ३७)वारे दत्तात्रय बबनराव, ३८)विधाते संतोष जयसिंग,३९ )पाटील प्रवीण जनार्धन, ४०)अंबिका राजेंद्र दत्तात्रय, ४१)अंकलगे माधव विश्वनाथ, ४२)गुरव राहीत भारत,४३) ससाने वर्षा विजयकुमार ,४४)जाधव बालाजी बाबुराव, ४५)अल्लाखान फैज्जुल्ला अमानूल्ला, ४६) ठाकरे प्रशांत मनोहर, ४७)शाह रफिक सतार, ४८)स्वप्निल मारोतराव वैरागडे, ४९) शिंदे ज्योती बाळासाहेब,५०) जगताप सरोज अधार.
हा दौरा २२ मार्च ते २७ मार्च असा राहणार आहे. ह्या दौऱ्यातून आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चित फायदा होणार आहे.
0 Comments