LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्रेयश शिखरे याच्या "अल्कोहोल डिटेकटर" या उपकरणाचा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त; राज्यस्तरीयसाठी निवड

दिनांक ०२/०३/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क:-
भारत सरकारच्या 'विज्ञान तंत्रज्ञान' विभागातर्फे जिल्हास्तरीय हँकेथॉन स्पर्धमध्ये श्री .दर्लिंग विद्या मंदिर व भास्कर आप्पा गायकवाड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चळे येथील इयत्ता ८ वी च्या श्रेयस दत्तात्रय शिखरे या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या
 "अल्कोहोल डिटेकटर" या उपकरणाचा जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकावर निवड होवून या उपकरणाचे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.

विद्यालयाच्या वतीने श्रेयश दत्तात्रय शिखरे यांचा सत्कार करताना प्राचार्य जे बी गायकवाड व सर्व शिक्षक वर्ग


 प्रशालेच्या वत्तीने शिवजयंती निमित्त त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री. लक्ष्मीप्रसाद मोहिते सर यांचाही प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रशालेचे प्राचार्य श्री. जे. बी. गायकवाड सर,  संस्थेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री हरीषदादा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments