लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे येथे ६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ( दर्पणकार) यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त विविध वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यम प्रतिनिधींचा विविध संस्था कडून सन्मान करण्यात आला
संतोष मोरे ( पंढरपूर माझा न्यूज, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पंढरपूर शहराध्यक्ष),
धनाजी वाघमोडे ( दै. लोकमत, संपादक चाणक्य टाईम्स ), बालाजी फुगारे ( परीवर्तन न्यूज),
स्वप्नील पोरे, (पंढरपूर नगरी २४ तास न्यूज )
दत्तात्रय मोरे-पाटील (सा. हंबरडा कार्यकारी संपादक ),
सुर्यकांत माने, ( AB मराठी न्यूज)
अतुल मोरे, पुण्यनगरी ( सहप्रतिनिधी दै. संचार, दै.तरुण भारत संवाद, संपादक लोकपर्व न्यूज, वृत्तपत्र एजन्सी)
वरील माध्यम प्रतिनिधींचा सत्कार राजमाता जिजामाता महिला पतसंस्था , डी.व्ही.पी. उद्योगसमूह संचलित दि. पिपल मल्टीस्टेट को. आॅप. क्रेडिट सोसायटी. शाखा चळे, आम आदमी पार्टी पंढरपूर, संभाजी ब्रिगेड पंढरपूर
इत्यादी संस्थेतर्फे करण्यात आला.
या वेळी आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष
बंडू मोरे, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष रामदास घाडगे , संतोष वाघ, हरीभाऊ शिखरे, बाळासाहेब घोडके, रुपेश वाघ, सौरभ आप्पा मोरे(मैनेजर - दी पीपल मल्टीस्टेट शाखा चळे) तुषार तुळशिराम वाघ( कैशियर-दी पीपल मल्टीस्टेट शाखा- चळे) उपस्थित होते.
0 Comments