दि. १७/०१/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
पंढरपूर तालुक्यातील चळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीन (न.१) व श्री दिनकरभाऊ मोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी (न.४) चळे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नवीन हंगामातील कर्ज रोख्याचे व तिजोरीचे पूजन संस्थेचे व्हा. चेअरमन प्रा .सचिन वाघमोडे यांच्या हस्ते तर कर्ज रोख्याचा वाटप शुभारंभ चेअरमन अँड . प्रतापराव मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कर्ज रोखा मागणी शुभारंभ करताना चेअरमन अँड. प्रतापराव मोरे
या वेळी सोसायटी न. ४ चे चेअरमन अतुल परमेश्वर मोरे, जेष्ठ संचालक उत्तम मोरे, बँक इन्स्पेक्टर बी व्ही. झांबरे , शाखाधिकारी एम. बी. जाधव , कॅशियर व्हील. एम. रणदिवे, एम. डी. सुळे, कर्जदार सभासद सचिन गायकवाड, सोसायटी चे सचिव हणमंत काळे व अविनाश क्षिरसागर उपस्थित होते.
तिजोरी व रोख्याचे पूजन करताना व्हा. चेअरमन
प्रा. सचिन वाघमोडे
0 Comments