दि. ०७/०१/२०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पंढरपूर शहर अध्यक्ष पदी चळे ता. पंढरपूर येथील व पंढरपूर माझा न्यूज चॅनलचे संपादक संतोष मोरे यांची निवड झाल्याबद्दल पंढरपूर मार्केट कमीटीचे सभापती हरीष गायकवाड यांच्या हस्ते चळे येथील दर्लिंग प्रशालेत सत्कार करण्यात आला. यावेळी सुदाम मोरे, प्राचार्य जे. बी. गायकवाड, बाळासाहेब मोरे, राजाराम गायकवाड, रामचंद्र व्यवहारे, युवराज गायकवाड, केराप्पा जाधव, अनिल गायकवाड, तानाजी गायकवाड, बालाजी वाघमारे,म्हाळु बनसोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चळे ता. पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नूतन पंढरपूर शहराध्यक्ष संतोष मोरे यांचा सत्कार करताना मार्केट कमिटीचे सभापती हरिष गायकवाड
0 Comments