०६/०१/ २०२
लोकपर्व न्यूज नेटवर्क:
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्त्याकडून विविध मागण्यांचे निवेदन आ. राजू खरे यांना देण्यात आले.
यावेळी पंढरपूर तालुका कोषाध्यक्ष विजय वाघमारे, लखन वाघमारे, दत्तात्रय वाघमारे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात रमाई आंबेडकर नगर येथील व्यायाम शाळा दुरुस्ती व साहित्य, भीमनगर अंतर्गत रस्त्याचे दुरुस्ती करणे, लक्ष्मी देवी सभामंडप, इत्यादी कामाचा समावेश आहे.
आरपीआय चळे शाखेच्या वतीने आ. राजू खरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना कार्यकर्ते.
0 Comments