LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

समाधान बनसोडे यांच्या कंपनीतील निवडीबद्दल श्रीकृष्ण महाविद्यालयात सत्कार

दि. ११/१०/२४

लोकपर्व न्यूज नेटवर्क 



चळे येथील बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालय चळे ह्या महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक समाधान बनसोडे यांची पुणे येथील जुनी सांगवी पिंपरी चिंचवड न्यु जन सॉफ्टेक कंपनीमध्ये निवड झाली.
        त्याबद्दल बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय व श्रीकृष्ण महाविद्यालय चळे ह्या महाविद्यालयाचे मुख्य लिपिक तानाजी बनसोडे सर यांनी समाधान बनसोडे यांचा आदरयुक्त सत्कार केला व पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments