LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे रक्तदान शिबिर

प्रहार संघटनेच्या वतिने पंढरपूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

लोकपर्व न्यूज नेटवर्क:- 
प्रहारचे संस्थापक आ. बच्चुभाऊ कडु यांच्या संकल्पनेतुन महापुरुषांना रक्तदान करून अभिवादन करण्यासाठि संपुर्ण महाराष्ट्रात प्रहार संघटनेच्या वतिने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.मतदान झाले आता रक्तदान अशी संकल्पना अमलात आणली. त्या संकल्पनेला साथ देत प्रहार संघटनेच्या वतिने पंढरपूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. 

या वेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दताभाऊ मस्के,म. रा. पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र कोरके, रामदास नाग टीळक,संतोष पवार, रणजित जगताप, दत्ताभाऊ चौघुले, संजय जगताप, बालाजी फुगारे, राजेंद्र सावंत,पांडूरंग पडगळ, संतोष मोरे, राहुल गाडे, उमेश घोडसे, गणेश ननवरे, हणुमंत चव्हाण,आनंद गुरव इत्यादि मान्यवर व प्रहार सैनिक मोठ्या उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठि पंढरपूर ब्लड बॅकेचे डॉ. प्रसाद खाडिलकर व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments