LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आ. प्रणितीताईचा खुलासा EVM निर्दोष; बहिष्काराचा भाजपलाच फायदा होईल व्यक्त केली शंका तुम्ही मलाच मतदान करा केले अवाहन

 २२/०३/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क :-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे ह्या पंढरपूर  तालुक्यातील  काही गावांमध्ये  मतदाराच्या भेटी घेण्यासाठी आले असता त्यांनी  चळे ता. पंढरपूर  येथील महादेव मंदिरात झालेल्या सभेवेळी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे की कोणतेही बटन दाबलं तरी मत कमळाला जातं या एका मतदाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या की "मी तीन वेळा आमदार झाले आहे", मशीन मध्ये कोणताच घोटाळा नाही असे स्पष्टीकरण दिले...!  त्याचबरोबर ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही कारणास्तव मतदानावर बहिष्कार टाकता त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या त्याचा फायदा भाजपला होतो अंशी  शंकाही व्यक्त केली  त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकू नका मौखिक असा सल्लाही उपस्थित मतदारांना दिला. एक प्रकारे हितगुज करून मराठा आंदोलकांना आपलेसे करण्याचाही प्रयत्न केला.  तुम्ही काँग्रेसलाच मतदान करा तरच तुमचे  आंदोलन सार्थ  होईल असे सांगून एक प्रकारे  मतदानासाठी अवाहनच  केले .
                    फोटो:- आ. प्रणितीताई शिंदे 

      परंतु काल पंढरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये मराठा आंदोलनक विरोध करत असताना यात भाजपचा हात आहे असा आरोप ठेवला .  परंतु या वक्तव्यावर अनेक ठिकाणाहून नाराजी  व्यक्त करण्यात आली.  आज तुम्ही काँग्रेसचा उमेदवार म्हणून भाजपवर आरोप ठेवत आहेत तर उद्या भाजपचा उमेदवार आला तर त्यावेळेस मराठा आंदोलकांनी विरोध केलास त्यावेळेस तो विरोध काँग्रेसने केला असा आरोप आपल्यावरही होऊ शकतो .
  सरकोली ता. पंढरपूर  येथील  आंदोलनात भाजपचा  हात  आहे हे सिद्ध  करा तसे खुले आवाहनही भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केले आहे.
                   माजी खा. अमर साबळे
                 

Post a Comment

0 Comments