"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत (सीएम चषक) पुण्याच्या श्रीतेज इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला व मुख्यमंत्री चषक आणि रक्कम रु. १५१०००/-प्राप्त कले."
सीएम चषक क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
द्वितीय क्रमांक जी.एस. इलेव्हन हराळवाडी ता. मोहोळ. पारितोषिक रक्कम रु. १०००००/-
तृतीय क्रमांक यंगर्स टम बारामती पारितोषिक रक्कम रू.५१०००/-
चतुर्थ बक्षीस बोरगाव येथील संघाने पटकावले रक्कम रू. २५५००/-
ही सर्व बक्षीसे उद्योजक राजू खरे यांनी दिली;
या स्पर्धेचे उद्घाटन दिग्विजय पाटील यांनी केले .
या स्पर्धा प्रसंगी पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर, शहर प्रमुख विश्वजीत भोसले , यवासेना शहर प्रमुख सुमित शिंदे, तालुकाप्रमुख महादेव भोसले, तालुका उपप्रमुख विजय करपे, बळी लोखंडे, शहाजी जगदाळे, गणपत कौलगे, सागर चौगुले, सिंहान शेख, विजय खरे ,पांडुरंग परकाळे, राहुल धोत्रे विजय माळी , सुनील पाटील, रणजीत जाधव, राजकुमार जाधव, मोहोळ विधानसभा प्रमुख प्रकाश पारवे, युवती सेना माढा लोकसभा प्रमुख प्रियंका पराडे, युवा सेना उत्तर सोलापूर तालुकाप्रमुख आकाश गजघाटे, उमाकांत कारंडे, लक्ष्मण राठोड, संजय लंबे , सिद्धार्थ कांबळे,जीवण देवकर, लिंगराज होनमाने , संजय मस्के, समाधान बाबर उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंढरपूर, मोहोळ, उ.सोलापूर तालुक्यातील शहर, ग्रामीण शिवसेना, युवा सेना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
त्याचबरोबर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात तारापूर येथील शाळेत उद्योजक राजू खरे यांच्या वतीने १०१ बेंचेस चे वाटप करण्यात आले.
* माढा लोकसभा युवती प्रमुख कु. प्रियंका अशोक परांडे यांच्या वतीने कर्मवीर विद्यालय टाकळी राजीव गांधी विद्यालय फुलचिंचोली येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप खाऊ वाटप करण्यात आला.
0 Comments