LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सौ. तृप्ती खरे यांनी दिल्या चळे येथील विविध शिक्षण संस्थाना भेटी.

१४/०३/२४
लोकपर्व न्यूज:- 
पं ढरपूर तालुक्यातील चळे येथील विविध शिक्षण संस्थाना दिल्या  सामाजिक कार्यकर्त्या सौ. तृप्तीताई खरे  यांनी  जिल्हा परिषद केंद्र शाळा चळे, श्री दर्लिंग प्रशाला व भास्करअप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय , श्रीकृष्ण वरीष्ठ महाविद्यालय, श्री बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय,  इत्यादी शिक्षण संस्थाना भेटी देवून कामकाज व अडचणीची  माहीती करून घेतली.  
 चळे जि.प. केंद्र शाळेतील भेटी प्रसंगी, माता  पालक बचत गट सदस्या,  विविध संस्थांच्या सदस्या. 
 सरपंच सौ. शालन ज्ञानेश्वर शिखरे  मुख्याध्यापिका कल्पना भुसे , जिजाऊ ग्रामीण महिला पतसंस्थेच्या चेअरमन चंद्रभागा घाडगे, सारिका वाघ , दिपाली गायकवाड अश्विनी वाघ, डॉक्टर वैशाली गायकवाड , सृष्टी मोरे, पुनम मोरे, उज्वला वाघ, स्नेहल  मोरे ,   आरपीआय कार्याध्यक्ष विजय वाघमारे. ज्ञानेश्वर शिखरे,लखन वाघमारे  सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

 श्री दर्लिंग प्रशाला येथील कार्यक्रमास प्राचार्य जे. बी गायकवाड, उपप्राचार्य टी. एम. भोसले , प्रा. लक्ष्मीप्रसाद  मोहीते गोपाळपूरच्या उपसरपंच उज्वलाताई बनसोडे, मा. सरपंच  वंदना सोनटक्के,  उपस्थित होत्या तर स्वागत, निकीता  साठे, अस्मिता  गायकवाड, प्रियंका घाडगे , साक्षी शिंगाडे या विद्यार्थ्यीनीने केले.
 तर चळे येथील स्वामी विज्ञानद बहुउद्देशीय व शिक्षण प्रसारक मंडळाच्या बनसोडे  शिक्षण संकुलात

   सौ. तृप्तीताई खरे यांचे स्वागत प्रा. सौ. शितल  वाघमोडे - बनसोडे संस्थेचे , व संस्थापक बळीराम बनसोडे यांच्या  हस्ते करण्यात आले. या वेळी  लता कांबळे, पूनम बनसोडे, सीमा माळी, कोमल बनसोडे,  गायत्री गायकवाड  , प्रा. ज्ञानेश्वर वाघमोडे, प्रा. सुरेश बनसोडे, सुनिल गडकर, तानाजी बनसोडे,  उपस्थित होते. 





Post a Comment

0 Comments