चळे प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार धनाजी वाघमोडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाच्या पंढरपूर तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी भिडे, महासचिव विजयकुमार लोंढे, संघपाल कांबळे, बाळासाहेब लोखंडे, सुरज कौलगे, सेवा संघाचे पदाधिकारी त्याचबरोबर चळे येथे जि.प. शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी विठ्ठल चे माजी संचालक ज्ञानेश्वर बापू गायकवाड, सरपंच शालन ज्ञानेश्वर शिखरे, मुख्याध्यापिका कल्पना जगताप , डॉ . सुहास मोरे,अध्यक्ष अतुल सटाले, सदस्य महेश मोरे, अतुल मोरे, प्रताप गायकवाड, सतिश बुवा, प्रशांत ठाकरे सज्जन मोरे, बालाजी वाघ , तर. दर्लिंग प्रशालेत शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन समाधान घाडगे, यांनी सत्कार केला. या वेळी प्राचार्य जे. बी. गायकवाड , चरणदास कोळी, संतोष गायकवाड, एकनाथ सुतार, सह सर्व शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :- धनाजी वाघमोडे
0 Comments